राज्यातील 29 महानगर पालिकाचा संपुर्ण निकाल ; कुठे कोणाची सत्ता , किती जागा संपुर्ण माहिती .

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Complete results of 29 metropolitan municipalities in the state; Whose power is where, how many seats, complete information. ] : काल दिनांक 16 जानेवारी रोजी महानगरपालिका निवडणुकांचा निकाल जागला , या संदर्भातील संपुर्ण निकाल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

अ.क्रपालिकेचे नावएकुण जागाकोणाची सत्ता?
1बृहन्मुंबई277 भाजप-शिंदे गट
2भिवंडी -निजामपुर90काँग्रेस
3नागपुर151भाजप
4पुणे162भाजप
5ठाणे131शिवसेना शिंदे-भाजप
6अहिल्यानगर68भाजप – राष्ट्रवादी
7नाशिक122भाजप
8पिंपरी चिंचवड128भाजप
9छत्रपती संभाजीनगर113भाजप
10वसई – विरार115बहुजन विकास आघाडी
11कल्याण डोंबिवली122भाजप-शिंदे गट
12नवी मुंबई111भाजप
13अकोला80भाजप
14अमरावती87भाजप-राष्ट्रवादी
15उल्हासनगर78भाजप शिवसेना
16चंद्रपुर66काँग्रेस
17धुळे74भाजप
18जळगाव75भाजप
19मालेगाव84इस्लाम पार्टी – समाजवादी पार्टी
20कोल्हापुर92महायुती
21सांगली मिरज कुपवाड78महायुती
22साोलापुर113भाजप
23इचलकरंजी76भाजप
24जालना65भाजप
25पनवेल78भाजप आघाडीवर
26परभणी65ठाकरे-काँग्रेस
27लातूर70काँग्रेस-वंचित
28नांदेड वाघाळा81भाजप
29मीरा भाईंदर96भाजप

Leave a Comment