राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण निर्णय; दुष्काळ निवारणासाठी उपसमिती, शेतकऱ्यांना विकसित भूखंड देण्यास मंजुरी
मुंबई : राज्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यासाठी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यासह मुंबईतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना विकसित भूखंड देणे, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास आणि कृषी विभागाच्या आकृतीबंधाबाबत निर्णय घेण्यात आला. दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक त्या उपाययोजना जलदगतीने करण्यासाठी मंत्रिमंडळ … Read more