सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्ता ६०% वरून ६३% झाला; १ जुलैपासून सुधारित दर लागू
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) ६० टक्क्यांवरून ६३ टक्के करण्यात आला आहे. हा सुधारित दर १ जुलै २०२६ पासून लागू राहणार आहे. महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ नवीन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या … Read more