सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्ता ६०% वरून ६३% झाला; १ जुलैपासून सुधारित दर लागू

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) ६० टक्क्यांवरून ६३ टक्के करण्यात आला आहे. हा सुधारित दर १ जुलै २०२६ पासून लागू राहणार आहे. महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ नवीन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ कधी मिळणार? केंद्राच्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांचे लक्ष महाराष्ट्र शासनाकडे

मुंबई | २९ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ मंजूर केल्याचे वृत्त आहे. या निर्णयानंतर आता महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता … Read more

जानेवारी 2026 पासुन सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 04 मोठे आर्थिक लाभ लागु ; पगारात मोठी वाढ .

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ 04 major financial benefits to be implemented for government employees/pensioners from January 2026 ] : माहे जानेवारी 2026 पासुन सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना 04 मोठे आर्थिक लाभ लागु होणार आहेत , ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकुण वेतना व पेन्शन धारकांच्या एकुण पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे . 01.महागाई भत्ता वाढ : … Read more

केंद्राच्या धर्तीवर राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना 03% डी.ए वाढ जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतनासोबत !

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ On the lines of the Centre, 03% DA increase for state employees/pensioners along with January salary paid in February. ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये माहे जुलै 2025 पासुन 03 टक्के वाढ लागु करण्यात आली आहे . त्याच धर्तीवर राज्य शासन सेवेतील सरकारी / निमसरकारी … Read more

18 महिन्यांचा थकीत महागाई भत्ता मिळणार ; वन टाईम सेटलमेंट .

Marathi.school संगिता पवार प्रतिनिधी [ You will get 18 months of arrears of dearness allowance. ] : सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण आनंदाची बातमी समोर येत आहे . ती म्हणजे कोरोना काळांमध्ये रोखून ठेवण्यात आलेल्या डी.ए आता मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे . प्राप्त माहीतीनुसार कोरोना काळांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांचा 18 … Read more