राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! संगणक खरेदी अग्रिमासाठी निधी मंजूर; महत्त्वाचे शासन आदेश जारी
महाराष्ट्र कर्मचारी अपडेट २०२६ : राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रशासकीय विषयांवर २६ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय व आदेश जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमासाठी निधी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या चौकशीसाठी कर्मचाऱ्यांच्या सेवा उपलब्ध करून देणे आणि वैध मापनशास्त्र विभागातील काही कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदांची निर्मिती अशा महत्त्वाच्या … Read more