शालार्थ प्रणालीबाबत शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! नोव्हेंबरच्या वेतनाबाबत महत्वपूर्ण सूचना
राज्यातील शालार्थ प्रणालीअंतर्गत वेतन घेणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण प्रशासकीय अपडेट समोर आली आहे. माहे नोव्हेंबर २०२६ चे वेतन डिसेंबर २०२६ मध्ये अदा करताना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक पडताळणी आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समधील … Read more