गृहीणी , विद्यार्थी यांना घरी बसुन पार्ट टाईम काम करुन पैसे कमवता येणारे पर्याय ..

Maha.School प्रणिता पवार प्रतिनिधी [ Options for housewives and students to earn money by working part-time from home. ] : गृहीणी , विद्यार्थी यांना घरी बसुन पार्ट टाईम काम करुन पैसे कमवता येणारे अनेक पर्याय आज स्थितीत उपलब्ध आहेत .

गृहीणी तसेच विद्यार्थी यांना दिवसातील काळी वेळ देवून पार्ट टाईम काम करुन पैसे कमविण्यासाठी अधिक श्रम घ्यावे लागणार नाहीत . तर आपल्याकडे कौशल्य असल्यास , ऑनलाईन पद्धतीने कमाई करु शकता .

1)यांमध्ये पहिला पर्याय म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आपण व्हिडीओ Editing करुन शकता . याकरीता ऑनलाईन आपणांस अनेक डीमांट येत असतात . याकरीता आपणांस सदर Video Editing चे कौशल्य स्वत : मध्ये आत्मसात करावे लागेल .

2)रील : आजच्या काळांमध्ये नोकरी करणाऱ्यांपेक्षा रील स्टार अधिक पैसा कमवत आहेत , जसे फेसबुक , यु-ट्युब , इन्स्टाग्राम यावर रील बनवून आपले खाते मॉनिटाईज करुन पैसे कमवू शकता .

3)ब्लॉग राईटींग : आपल्याकडे एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान असेल , तर आपण स्वत : चे ब्लॉग बनवून पैसे कमवू शकता , अथवा एखाद्या न्युज कंपनीसाठी ब्लॉग कन्टेंन लिहून पैसे कमवू शकता .

4)मिशो : गृहीणींसाठी मिशो हा पैसे कमविण्याचा उत्तम पर्याय आहे . यांमध्ये आपण आपल्या जवळील नातेवाईक , मित्र परिवार अथवा सोशल मिडीयावर मिशो ॲप्समधील प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी ऑर्डर बुक करुन , आपले मार्जिन ॲड करुन पैसे कमवू शकता .

Leave a Comment