स्वतंत्र विदर्भ – मराठवाडा राज्याची मागणी का ? जाणून घ्या कारणे ..

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Why is there a demand for a separate Vidarbha-Marathwada state? ] : सध्या राज्यांमध्ये अनेक राजकीय नेत्यांकडून विदर्भ प्रांतास स्वतंत्र राज्य करण्याची मागणी होत आहे .

सध्या अशाप्रकारच्या मागणीस नेमके कोणकोणते कारणे आहेत , ते पाहुयात .

सामाजिक मागासलेपण : विदर्भांमध्ये सामाजिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात मागासलेपणा आढळून येतो .  आरक्षणांमध्ये विदर्भातील सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांनी देखिल ओबीसीचे आरक्षण केंद्रात देण्याची तरतुद करण्यात आली होती . परंतु त्यास राज्यातील बऱ्याच नेत्यांनी त्यास विरोध दर्शविला .

मराठवाडा : मराठवाडा विभागातील 08 जिल्हे हे भारत स्वातंत्र होण्यापुर्वी निजामशाहीच्या ताब्यात होता . परंतु सदर विभागातील लोकांच्या चाली – रिती ह्या इतर महाराष्ट्रातील जनतेप्रमाणेच होत्या त्यामुळे सदर विभाग हा महाराष्ट्रांमध्ये विलिन करण्यात आला .

सध्या राज्य सरकारने शासन निर्णय निर्गमित करुन हैद्राबाद गॅझेट लागु करुन ज्या मराठा समाजातील जनतेच्या नोंदी कूणबी अशा प्रकारचे आढळून आल्या आहेत . त्यांना ओबीसीचे आरक्षण लागु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

परंतु याच गॅझेट नुसार इतर समाजातील ज्या प्रवर्गात जसे बंजार , धनगर , वंजारी यांच्या नोंदी अनुसुचित जमाती प्रवर्गातील आहेत , त्यांना आरक्षण देण्यास विलंब लावत आहे . यामुळे राज्यात दुजाभाव होत असल्याने स्वतंत्र मराठवाडा – विदर्भ राज्य घोषित करण्याची मागणी होत आहे .

Leave a Comment