About Us

https://mahadotschool.in/ या संकेतस्थळावर सरकारी कर्मचारी , शाळा / महाविद्यालये विषयक नियमित निर्गमित होणारे शासन निर्णय , परिपत्रके , शासन अधिसुचना याबाबत अपडेट प्रसिद्ध केले जातील .

तसेच नोकरी विषयक माहिती , देश – विदेशातील चालु घडामोडी , राजकीय घडामोडी याबाबत नियमित ताज्या बातम्या सदर संकेतस्थळावर प्रसारित केल्या जातील .

धन्यवाद …