नविन वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या कोण-कोणत्या भत्यांमध्ये होणार वाढ ; पहा सविस्तर .
Maha.School संगिता पवार प्रतिनिधी [ Which allowances of employees will be increased in the new Pay Commission? ] : नविन वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोण-कोणत्या भत्तामध्ये वाढ होईल याबाबत सविस्तर माहिती या लेखांमध्ये घेवूयात . 01.महागाई भत्ता ( DA ) : सध्या सातवा वेतन आयोग सुरु आहे , नविन वेतन आयोग हा दि.01.01.2026 पासुन लागु … Read more