Types of Pension : निवृत्तीवेतनाचे प्रकार जाणून घ्या सविस्तर .
Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Types of pension ] : निवृत्तीवेतनाचे प्रकार किती आहेत , याबाबत सविस्तर माहिती या लेखांमध्ये सविस्तर पणे जाणून घेवूयात . 01.नियम वयोमानानुसार निवृत्तीवेतन : महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 नुसार राज्यातील सरकारी कर्मचारी यांध्ये वर्ग – 04 कर्मचारी वगळता निवृत्तीचे वय हे 58 वर्षे तर वर्ग 4 ( चतुर्थ … Read more