Central Bank : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 350 जागेसाठी नोकर भरती .

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 350 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे . ( Central Bank of India recruitment , number of post 350 ) पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे आहे .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name/ Number of post ) : यामध्ये फॉरेन एक्सचेंज ऑफिसर ( 50 )   , मार्केटिंग ऑफिसर ( 300) पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .

आवश्यक अर्हता :

01. फॉरेन एक्सचेंज ऑफिसर : पदवी , फॉरेन एक्सचेंज सर्टिफिकेट .

02. मार्केटिंग ऑफिसर : पदवी , MBA /PG / PGDBM / PGPM / PGDM

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ. दु. घ करिता 850/- रुपये , तर मागास प्रवर्ग / अपंग / महिला प्रवर्ग करिता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रकिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.03.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment