महाराष्ट्र पोलिस भरती 2025 : शारीरिक चाचणी (Ground) च्या तारखा जाहीर ..

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra police recruitment ground date publish ] : महाराष्ट्र पोलिस पदभरतीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत . जिल्हा निहाय पदभरतीच्या तारखा पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

सद्यस्थितीमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांच्या पोलिस पदभरती शारीरिक चाचणीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत . यांमध्ये नवी मुंबई , पिंपरी चिंचवड , ठाणे शहर , पुणे लोहमार्ग , चंद्रपुर जिल्हा , गडचिरोली जिल्हा , ठाणे ग्रामीण ..

अ.क्रजिल्हा / युनिटचे नावशारीरिक चाचणीचे दिनांक
01.नवी मुंबई20 जानेवारी
02.पिंपरी चिंचवड27 जानेवारी
03.ठाणे शहर02 फेब्रुवारी
04.पुणे लोहमार्ग03 फेब्रुवारी
05.चंद्रपुर20 जानेवारी
06.गडचिरोली20 जानेवारी
07.ठाणे ग्रामीण20 जानेवारी

तर लेखी चाचणी ही माहे फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत . तर उर्वरित जिल्हा / युनिटच्या पोलिस भरती शारीरिक चाचणीच्या तारखा लवकरच जाहीर केले जाणार आहेत .

Leave a Comment