सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आजच्या ठळक घडामोडी

मुंबई | 18 सप्टेंबर 2026 सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि पेन्शनधारकांशी संबंधित विविध विषय सध्या चर्चेत आहेत. वेतन आयोग, पेन्शन लाभ, वेतनश्रेणी आणि कर्मचारी संघटनांच्या मागण्यांबाबत काही महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. 1. आठवा केंद्रीय वेतन आयोगाच्या बैठका सुरू आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या विविध ठिकाणी बैठका सुरू असून कर्मचारी संघटना आणि पेन्शनर संघटनांकडून वेतन, भत्ते आणि … Read more