पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची ताजी अपडेट; पेन्शन, तक्रारी आणि डिजिटल सेवांबाबत मोठ्या घडामोडी
पेन्शनधारकांसाठी सप्टेंबर महिन्यात काही महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. विशेषतः केंद्र सरकारी पेन्शनधारकांच्या प्रलंबित तक्रारींचे निराकरण, पेन्शन प्रक्रिया अधिक डिजिटल करण्याचे प्रयत्न आणि निवृत्तीच्या वेळी पेन्शन आदेश वेळेत मिळण्यावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारच्या पेन्शन व पेन्शनधारक कल्याण विभागाच्या विशेष मोहिमेत दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पेन्शनसंबंधी प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. या मोहिमेत 3,193 प्रकरणे घेण्यात … Read more