टीईटी अनिवार्यता मधून शिक्षकांना मिळणार सुट ? केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाने शिक्षकांना दिलासा .
Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Will teachers get exemption from TET mandatory? Relief for teachers due to central government intervention. ] : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातीलच नव्हे तर देशातील इ.01 ली ते 08 पर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे . या निर्णयामुळे बरेच शिक्षक मोठ्या तणावांमध्ये आहे . एकीकडे विद्यार्थ्यांना शिकवावे … Read more