स्वतंत्र विदर्भ – मराठवाडा राज्याची मागणी का ? जाणून घ्या कारणे ..
Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Why is there a demand for a separate Vidarbha-Marathwada state? ] : सध्या राज्यांमध्ये अनेक राजकीय नेत्यांकडून विदर्भ प्रांतास स्वतंत्र राज्य करण्याची मागणी होत आहे . सध्या अशाप्रकारच्या मागणीस नेमके कोणकोणते कारणे आहेत , ते पाहुयात . सामाजिक मागासलेपण : विदर्भांमध्ये सामाजिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात मागासलेपणा आढळून येतो . आरक्षणांमध्ये … Read more