दि.14 , 15 , 16 व 18 जानेवारी रोजी राज्यातील शाळांना राहील सुट्टी ; जाणून घ्या सविस्तर .

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Schools will remain closed on January 14, 15, 16 and 18. ] : दिनांक 14 ते 16 व 18 जानेवारी 2026 पर्यंत राज्यातील शाळांना सुट्टी असणार आहे . या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . दि.14 जानेवारी : दिनांक 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती सणाच्या निमित्ताने शाळांना सुट्टी असणार … Read more