राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वेतन फरक , पदोन्नती ,अग्रिम वाटप , अंतिम सेवाज्येष्ठतासूची, अनुदाने असे 05 मोठे निर्णय. दि.12.01.2026
Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major decisions regarding state employees such as salary differential, promotion, advance allocation, final seniority list, grants. Dated 12.01.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 12.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.सातवा वेतन आयोग फरक : मुकबधीर या प्रवर्ग मध्ये कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना … Read more