राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांना 58% दराने डी.ए वाढ जानेवारी वेतन/पेन्शन देयकासोबत !
Maha. school संगीता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai bhatta vadh news] : सातवा वेतन आयोगानुसार (7th Pay commission) केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना दिनांक 01 जुलै 2025 पासून 03 टक्के महागाई भत्ता (DA ) वाढ लागू केली आहे . केंद्र सरकारच्या याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सातवा वेतन आयोग (7th pay commission ) अंतर्गत … Read more