शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ..

पुणे : शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्यासाठी ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबर २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र क्षेत्रीय स्तरावर सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर आणखी कालावधी आवश्यक असल्याचे निदर्शनास … Read more