ऑनलाईन बदली प्रक्रिया 2026 बाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.02.01.2026
Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding online transfer process 2026 issued on 02.01.2026 ] : ऑनलाईन बदली प्रक्रिया बाबत ग्रामविकास विभाग मार्फत दि.02.01.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रक हे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) जिल्हा परिषद सर्व तसेच सर्व जिल्हा परिषदांचे नोडल अधिकारी , मे . विन्सीस आयटी सर्व्हिसेस … Read more