महाराष्ट्र पोलिस भरती 2025 : शारीरिक चाचणी (Ground) च्या तारखा जाहीर ..

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra police recruitment ground date publish ] : महाराष्ट्र पोलिस पदभरतीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत . जिल्हा निहाय पदभरतीच्या तारखा पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . सद्यस्थितीमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांच्या पोलिस पदभरती शारीरिक चाचणीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत . यांमध्ये नवी मुंबई , पिंपरी चिंचवड , ठाणे शहर , पुणे लोहमार्ग … Read more