महाराष्ट्र राज्य नगरपरिषद अंतर्गत गट क व ड संवर्गातील तब्बल 3720 रिक्त जागेसाठी महाभरती.

Maha. school संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state class C & D post Mahabharati] : महाराष्ट्र राज्य नगर परिषद अंतर्गत गट क व ड संवर्गातील तब्बल 3720 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे . राज्यातील नगरपरिषद अंतर्गत पदभरती संदर्भात नगर विकास विभाग मार्फत दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला … Read more