फक्त याच शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) मधुन मिळणार सुट ; नविन परिपत्रक निर्गमित दि.13.01.2026
Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Only these teachers will get exemption from Teacher Eligibility Test (TET); New circular issued on 13.01.2026 ] : शिक्षक पात्रता परीक्षा मधुन फक्त काही शिक्षकांनाच सुट दिली जाणार आहे , याकरीता राज्य शासनांकडून सविस्तर माहिती मागविण्यात येत आहे . राज्य शासनांच्या दि.13.01.2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार शिक्षक पात्रता परीक्षा … Read more