सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! अतिरिक्त वेतनाची रक्कम निवृत्तीच्या वेळी वसूल करता येणार? उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
नागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतननिश्चितीतील त्रुटी आणि अतिरिक्त वेतनाच्या वसुलीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. चुकीच्या वेतननिश्चितीमुळे कर्मचाऱ्याला जास्त वेतन मिळाले असल्यास, तसेच संबंधित कर्मचाऱ्याने अतिरिक्त रक्कम परत करण्याचे हमीपत्र दिले असल्यास, काही परिस्थितींमध्ये शासनाला वसुली करता येऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. नेमके प्रकरण काय आहे? गडचिरोली जिल्हा परिषदेतील … Read more