राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनो सावधान! सेवापुस्तकातील या चुका पडू शकतात महागात!
मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सेवापुस्तक (Service Book) हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. कर्मचाऱ्याची नियुक्ती, वेतननिश्चिती, पदोन्नती, वेतनवाढ, रजा आणि निवृत्तीविषयक माहिती या नोंदींशी संबंधित असते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या सेवापुस्तकातील नोंदी वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे. सेवापुस्तकातील कोणत्या नोंदी तपासाव्यात? कर्मचाऱ्यांनी खालील बाबींकडे विशेष लक्ष द्यावे. नोंदीमध्ये चूक आढळल्यास काय … Read more