Advance : राज्य कर्मचाऱ्यांना या 05 आजाराच्या उपचार करीता मिळते 1.5 लाख रुपये वैद्यकीय अग्रिम ; सविस्तर GR पाहा .
Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Advance: State employees get a medical advance of Rs. 1.5 lakh for the treatment of these 05 diseases. ] : राज्य कर्मचाऱ्यांना विविध प्रयोजन करीता अग्रिम देण्याची तरतुद आहे , यापैकी वैद्यकीय कारणास्तव 1.5 लाख रुपये पर्यंत वैद्यकीय अग्रिम ( Advance ) देण्याची तरतुद आहे . या संदर्भात राज्य सरकारच्या … Read more