शिक्षक भरतीसाठी रूपांतरित फेरीतील उमेदवारांची शिफारस; ८,३३० रिक्त जागांसाठी ऑनलाइन प्रक्रिया
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ संदर्भात महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण २,२६,८०२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २,११,३०८ उमेदवार परीक्षेस प्रविष्ट झाले, तर … Read more