Retirement age: राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची आवश्यकता ; सरकारचे सकारात्मक प्रस्ताव !
Maha. school संगीता पवार प्रतिनिधी [ state employee retirement age update ] : सेवानिवृत्तीचे वय (Retirement age) 60 वर्षे करण्याची राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांची मोठी मागणी अद्याप पर्यंत प्रलंबित आहे . केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी याशिवाय देशातील तब्बल 25 राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय (retirement age) हे 60 वर्षे इतके आहे . याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य … Read more