केंद्राच्या धर्तीवर राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना 03% डी.ए वाढ जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतनासोबत !

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ On the lines of the Centre, 03% DA increase for state employees/pensioners along with January salary paid in February. ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये माहे जुलै 2025 पासुन 03 टक्के वाढ लागु करण्यात आली आहे .

त्याच धर्तीवर राज्य शासन सेवेतील सरकारी / निमसरकारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शन धारकांना डी.ए वाढ लागू केली जाणार आहे . याबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय हा जानेवारी महिन्यांच्या अखेर पर्यंत निर्गमित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

एकुण डी.ए केंद्र सरकारच्या धर्तीवर 58 टक्के : केंद्राने दि.01.07.2025 पासुन कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 3 टक्के डी.ए वाढ लागु केली आहे . त्याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये देखिल वाढ लागू करण्यात येणार आहे .

डी.ए थकबाकी फरक : दि.01.07.2025 पासुन राज्य कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना डी.ए वाढीची थकबाकी अदा केली जाणार आहे .

जानेवारी पेड इतन फेब्रुवारी वेतनासोबत डी.ए वाढ : माहे जानेवारी पेड इन फेब्रूवारी वेतन तसेच पेन्शन देयकासोबत सदर महागाई भत्ता वाढ लागु करण्याची शक्यता आहे . तर याबाबचा अधिकृत्त शासन निर्णय जानेवारी महिन्यांच्या अखेरपर्यंत निर्गमित केला जाईल , अशी सुत्रानुसार माहिती प्राप्त झाली आहे .

Leave a Comment