शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात महत्वपुर्ण शासन शुद्धीपत्रक ; यानुसार “या” शिक्षकांना परीक्षा देण्याची गरज नाही .
Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Important Government Corrigendum regarding Teacher Eligibility Test ] : शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक 03.12.2014 रोजी महत्वपुर्ण शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार शिक्षक पात्रता परीक्षाची कार्यपद्धती निश्चित करणेबाबत तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम , 2009 अंतर्गत सर्व प्राथमिक … Read more