राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा घरभाडे (HRA) आणि वाहन भत्ता आता कधी वाढणार? वाचा सविस्तर आणि अंदाजित आकडेवारी
विशेष वृत्त / बातमी पत्र: महाराष्ट्र राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी व शिक्षकांसाठी महागाई भत्त्याच्या (DA) वाढीसोबतच घरभाडे भत्ता (HRA) आणि वाहतूक/वाहन भत्ता (Transport/Conveyance Allowance) वाढीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ७ व्या वेतन आयोगाच्या नियमांनुसार महागाई भत्त्याच्या विविध टप्प्यांवर या भत्त्यांमध्ये स्वयंचलित (Automatic) वाढ व सुधारणा केली जाते. १. घरभाडे भत्ता (HRA) कधी आणि कसा वाढणार? … Read more