राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना 63% महागाई भत्ता कधी मिळणार? केंद्राच्या निर्णयानंतर महाराष्ट्र शासनाच्या घोषणेकडे लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष!

महाराष्ट्र राज्यातील सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ मंजूर केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 63 टक्क्यांवर पोहोचला आहे. या निर्णयानंतर आता महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांनाही केंद्राप्रमाणे 63 टक्के महागाई भत्ता मिळणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. राज्य शासनाने … Read more