सध्या सर्वाधिक चर्चिले जात असलेला Redmi Note 15 5G स्मार्टफोनचे फिचर्स पाहून व्हाल थक्क ; दि.06 जानेवारी रोजी लाँच होताच ग्राहकांची गर्दी !

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ You will be amazed to see the features of the most talked about Redmi Note 15 smartphone right now. ] : दि.06 जानेवारी रोजी देशात Redmi Note 15 5G स्मार्टफोन लाँच झाले आहे . लाँच होताच ग्राहकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला दिसून आली .

हे स्मार्टफोन सध्या आपल्या नाविण्यपुर्ण फिचर्समुळे सर्वाधिक चर्चिला जात आहे . या स्मार्टफोनचे नाविण्यपुर्ण फिचर्स खालीलप्रमाणे जाणून घेवूयात .

बॅटरी / कॅमेरा : या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फोनची बॅटरी 5520mAh आहे तर कॅमेरा हा 108 मेगाफिक्सल इतका आहे .

RAM / Storage :  या स्मार्टफोन अंतर्गत रॅम हे 8GB असुन , ऑनबोर्ड स्टोरेज हे 256 GB इतके आहे .

किंमत : भारतांमध्ये या स्मार्टफोनची किंमत ही फक्त 19,999/- रुपये इतकी आहे .

Display : 6.77 inch
Front Camera : 20 Megapixel
Rear Camera : 108 megapixel + 8 megapixel
RAM : 8 GB
Storage : 256 GB
Battery Capacity : 5520mAh
OS : Android

Leave a Comment