दिवाळी सुट्टीमध्ये अंशतः बदल ; महत्त्वाचे पत्र जारी
पुणे : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील दिवाळी सुट्टीच्या वेळापत्रकात अंशतः बदल करण्यात आला आहे. यासंदर्भात पुणे जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षण विभागाकडून महत्त्वाचे पत्र जारी करण्यात आले आहे. दिवाळी सुट्टीच्या तारखांमध्ये बदल उपलब्ध पत्रानुसार, यापूर्वी दिवाळी सुट्टीचा कालावधी सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ ते २४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत जाहीर करण्यात आला होता. मात्र, आता या … Read more