दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ₹5,000 ची अग्रीम मदत; या कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभ..
महाराष्ट्र शासन निर्णय | दिनांक 28 ऑक्टोबर 2026 : महाराष्ट्रातील खरीप हंगाम 2026 मध्ये दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या 304 तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी ₹5,000 इतकी अग्रीम आर्थिक मदत देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या मदतीसाठी एकूण ₹7,500 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात … Read more