दिवाळीपूर्वी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन आणि मानधन अदा करण्याचे निर्देश; प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक जारी
मुंबई/पुणे : दिवाळीपूर्वी शिक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन तसेच अंशकालीन निदेशकांचे मानधन अदा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिले आहेत. यासंदर्भात दिनांक 27 ऑक्टोबर 2026 रोजी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. कोणासाठी आहेत हे निर्देश? प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केलेले हे पत्र विभागीय शिक्षण … Read more