ऑक्टोबर वेतनाबाबत महत्त्वाची अपडेट! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी : महाराष्ट्रातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी जमा होणार का, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पगार वेळेत मिळाल्यास कर्मचाऱ्यांना सणाच्या खर्चाचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे. ऑक्टोबरचा पगार दिवाळीपूर्वी मिळणार का? दिवाळीपूर्वी वेतन वितरित करण्याबाबत कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, … Read more