शाळांना दिवाळी सुट्टी; जिल्हा परिषद व आश्रमशाळांचे तसेच जिल्हानिहाय सुट्टीचे वेळापत्रक जाहीर..
महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांचे लक्ष सध्या दिवाळी सुट्टीच्या वेळापत्रकाकडे लागले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दिवाळी सुट्टीच्या तारखांबाबत वेगवेगळी माहिती समोर येत असल्याने जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा आणि आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या सुट्ट्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार, काही जिल्ह्यांमध्ये दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, आश्रमशाळांसाठी … Read more