सरकारी कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय: राजीनामा मागे घेण्याचे नियम केले स्पष्ट
नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत आणि तो मागे घेण्याच्या अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे कि, जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने दिलेला राजीनामा अधिकृतपणे स्वीकारला (Accept) गेला नसेल, तर तो कर्मचारी अंतिम मुदतीपूर्वी आपला राजीनामा मागे घेऊ शकतो. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो केंद्रीय व … Read more